महिला व मुलींकरिता देशातील योजना. (Mahila Samman Saving Certificate)

 

महिला व मुलींकरिता देशातील सर्वात भारी योजना, इथे करा लवकर अर्ज | Mahila Samman Saving CertificateMahila Samman Saving Certificate

नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण बघणार आहोत  देशातील सर्वात भारी योजना महिला व मुलींसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे पोस्ट ऑफिस मध्ये सध्या ही योजना सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत जर तुम्ही भविष्यामध्ये लाभ घेत असाल मुलींचे भविष्य तर उज्वल होणारच आहे परंतु महिलासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ही योजना आहे यासंदर्भातील डिटेल्स माहिती आज आपण बघणार आहोत.

अमृत काल मध्ये महिला होतील आर्थिक दृष्ट्या सक्षम पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करून उचलू शकतात पाहून भक्कम सर्व महिला व मुलींकरता ही योजना आहे महिला सन्मान बचत पत्र गुंतवणूक सुविधा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये ही योजना उपलब्ध करण्यात आली आहे भारतीय डाक आता गुंतवणुकीसाठी महिला सोबत असणारे म्हणजेच पोस्ट ऑफिस आता तुमच्या सोबत असणारे महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही योजना आहे मित्रांनो यामध्ये जे व्याजदर आहे साडेसात टक्के उच्च व्याजदर आहे असा व्याजदर आतापर्यंत कोणत्याही योजनेअंतर्गत नाही आता ही योजना कोणती असेल तर ती महिला सन्मान बचत पत्र योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊया सदर योजना महिला व मुलींकरिता उपलब्ध आहे ही जी पूजन आहे यामध्ये पुरुषवर्ग सहभाग होणार नाही फक्त महिला व मुलींकरिता आहे सदर बचत पत्र 31 मार्च 2025 पर्यंत घेता येईल या योजनेचा लाभ तुम्हाला जर घ्यायचं असेल तर 31 मार्च 2025 पर्यंत घेता येणारे एका महिन्याच्या तिचे पालक वचन पत्र घेऊ शकतात जर मुलगी अल्पवयीन असेल तर त्यांचे पालक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि बचत पत्राचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो त्यानंतर पुढचा जो वैशिष्ट्य आहे सदर बचत पत्राची मुद्दत दोन वर्ष राहणार आहे पुढचा वैशिष्ट्य आहे सदर बचत पत्रामध्ये किमान एक हजार रुपये पासून कमाल दोन लाख रुपयापर्यंत शंभर रुपयांच्या पटीत एवढे गुंतवणूक करता येईल एका महिन्याच्या नावावर कमाल दोन लाख रुपये पर्यंत कितीही बचत पत्र घेता येतील पण दोन खात्यामध्ये किमान तीन महिन्याचा अंतर असायला पाहिजे आता बघा जर या ठिकाणी दोन खात्यामध्ये जे अंतर आहे तीन महिन्याचा अंतर असायला पाहिजे दोन लाखापर्यंत जर बचत पत्र जर तुम्हाला घ्यायचे असेल तर आता यामध्ये जे व्याज आहे व्याजदर साडेसात टक्के प्रति वर्ष राहणार आहे आणि व्याजाचा जो दर आहे तो चक्रवाढ पद्धतीने असणारे या ठिकाणी स्पष्टपणे लिहिण्यात आलेला आहे व्याजदर साडेसात टक्के प्रति वर्ष राहील व्याज चक्रवाढ पद्धतीने असणार आहे आता त्यानंतर पुढचा वैशिष्ट्य आहे एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40% रक्कम एकदाच काढता येणार आहे अपवादात्मक परिस्थिती शिवाय खाते मुदत्व बंद करता येणार नाही जर तुम्हाला अधिक यासंदर्भात माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या जवळपास पोस्ट ऑफिस संपर्क साधायचा आहे त्या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

आता जमीन घेण्यासाठी मिळणार 100% अनुदान, असा करा अर्ज (karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran va swabhiman yojana)

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र --2023 : Tractor Subsidy Scheme

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र